अर्थ : विणलेल्या, शिवलेल्या गोष्टींची वीण किंवा शिवण काढणे.
उदाहरणे :
सीमाने सलवाराची शिवण उसवली.
समानार्थी : उधडणे
अर्थ : विणलेल्या, शिवलेल्या गोष्टींची वीण किंवा शिवण निघणे.
उदाहरणे :
ह्यी विजार उसवली.
समानार्थी : उधडणे
उसवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. usvane samanarthi shabd in Marathi.